वोल्वो ची फुल्ल साईज 7 सीटर इलेक्ट्रिक SUV EX 90 आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल

 

वोल्वो ची फुल्ल साईज 7 सीटर इलेक्ट्रिक SUV EX 90 आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल 


सर्वात सुरक्षित वाहने बनवणारी कंपनी वोल्वो ने २०२४ च्या सुरुवातीला आपली 7 सीटर SUV EX90 हि इलेक्ट्रिक गाडी नुकतीच अमेरिकन बाजारात दाखल केली आहे. 

Fuel  हि गाडी पूर्ण इलेक्ट्रिक असून सर्व ऍडव्हान्स तंत्रज्ञान या गाडीमध्ये वापरले आहे. 

Range एकदा चार्ज केल्यावर 482 कि. मी. ची रेंज देण्यास सक्षम आहे 


 Charging Time 0 ते 80 टक्के बॅटरी चार्ज होण्यास या गाडीला फक्त 30 मिनिट लागतील 

Power Performance 486 HP च्या जबरदस्त पावर सह हि गाडी 0 ते 100 चा वेग फक्त 4.7 सेकंडमध्ये घेते हि गाडी 7 सीटर असली तरी सात पॅसेंजर च्या आरामाची आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे.

 Safety  गाडीमध्ये  एअरबॅग्स EBD सीटबेल्ट सारख्या सुरक्षितता साधनांव्यतिरिक्त चहुबाजूने रडार यंत्रणा बसवली आहे तसेच अधिक सुरक्षिततेसाठी लायडर तंत्रज्ञान देखील बसवण्यात आले आहे यामुळे समोरून किंवा बाजूने येणार अडथळा हि गाडी काही अंतर आधीच ओळखते आणि ड्रायव्हरला त्याच्या दृष्टी पलीकडे पाहण्यास मदत करते. 

Luxury  स्कॅन्डिनेव्हियन लिव्हिंग रूमद्वारे प्रेरित, EX90 केबिन उच्च-गुणवत्तेच्या नॉर्डिको किंवा वूल ब्लेंड अपहोल्स्ट्री पर्यायांसह आधुनिक, प्रीमियम दर्जाची  आणि लग्झरी  इंटीरियर डिझाइनचे प्रदर्शन करते.



Entertainment Bowers & Wilkins ची High Fidelity  25 speakers,25 channels, 1610W output, Dolby Atmos compatible, Includes subwoofer आणि Bose Premium Sound,14 speakers 14 channels 760W output Includes subwoofer म्युझिक सिस्टम या गाडी मध्ये विडिओ आणि ऑडिओ चा आनंद कितीतरी पटीने वाढवेल

Boot Space लोड कंपार्टमेंट आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी भरपूर जागा देते. या ७ सीटर गाडीमध्ये तिसऱ्या रो च्या मागे ३०८ लिटर  पर्यंत लोड क्षमता आहे. तिसऱ्या रो मध्ये  दुमडलेल्या सीटच्या दुसऱ्या रो च्या मागे, साठवण क्षमता ६५४ लिटर  पर्यंत आहे. 

 


Variant हि गाडी २ व्हेरिएंट प्रदर्शित करण्यात आली आहे 


Twin motor  402 HP पॉवर पर्याय आणि Twin motor performance 486 HP पर्यायामध्ये जागतिक बाजारात उपलब्ध झाली आहे किंमत 6483000/- पुढे ट्वीन मोटर साठी आणि ट्वीन motor performance साठी 6899000/- पासून पुढे सुरु आहे.

भारतामध्ये सुद्धा वोल्वो च्या गाड्या वापरणारे आणि पसंद करणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे हि गाडी भारतीय बाजारपेठेत कधी येणार याची उत्सुकता आहे 






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने