प्रथमच टाटा ची CNG टिआगो आणि टिगॊर आता AMT(ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन) मध्ये

 



टाटा ची CNG  टिआगो  आणि टिगॊर आता AMT(ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन) मध्ये उपलब्ध झाली आहे अवघ्या 21000/- रुपयांमध्ये हि मस्त कार तुम्ही बुक करू शकता

कंपनी ने प्रथम च CNG AMT (कार ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन) मध्ये बाजारात आणली आहे AMT(ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन) मूळे हि गाडी तुम्ही ऑटोमॅटिक गियर मोड मध्ये किंवा मॅन्युअल मोड देखील चालवू शकता 



या कार ला clutch paddle नसते, त्यामुळे ट्रॅफिक मध्ये पुन्हा पुन्हा clutch दाबून गियर बदलण्याचा त्रास वाचतो. तसेच मॅन्युअल मोड मध्ये सुद्धा तुम्ही वन टच ने गियर बदलू शकता. टिआगो CNG AMT (ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन) तीन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. XTA ,XZA +

आणि XZA -NRG तर टिगॊर CNG (ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन) दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. XZA-CNG, XZA + CNG 

टाटा आपल्या सर्व कारमध्ये आता सुरक्षिततेसोबतच  नवं नवीन टेकनॉलॉजी चा खूप प्रमाणात वापर करत आहे. ज्यामूळे आपल्या स्वदेशी कारमध्ये आपल्यालाआंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post