१७ जानेवारी ला ह्युंदाई इंडिया मोटर्स ने आपली फ्लॅगशिप मिड-रेंज एस यु व्ही क्रेटा नव्या रूपात नवी वैशिट्यांसह बाजार्पेटेहेत आणली आहे.
यामध्ये, आता कनेक्टड लंड टेल लॅम्प सह नवीन मोठे फ्रंट रेडिएटर ग्रिल पोजिशनिंग लॅम्प आणि DRL सह सात वेरिएन्ट आणि सहा मोनो टोन कलर पर्यायामध्ये उपलब्ध झाली आहे.
आता हि एस यु व्ही ।५ ली पेट्रोल । ५ ली डिझेल आणि । ५ ली टर्बो पेट्रोल या तीन एंजिने पर्यायांसह स्नो मड सॅण्ड या तीन मोड सह मॅन्युअल ट्रान्समिशन ऑटोमॅटिक ट्रान्समिशन DCT आणि IVT मध्ये उपलब्ध आहे पेडल शिफ्टर चा पण समावेश झाला आहे.
सीट्स आधी पेक्षा खूप प्रीमियम आहेत.
सुरक्षितता वाढवण्यासाठी ADAS लेवल २ देखील या गाडीमध्ये देण्यात आले आहे.
ज्या मध्ये स्मार्ट क्रूझ कंट्रोल विथ स्टॉप अँड गो तसेच Forward Collision - Avoidance Assist - कार म्हणजेच तुम्ही ड्राईव्ह करत असताना एखादी गाडी तुमच्या ट्रॅक मध्ये आली तर तुम्हाला वॉर्निंग पण मिळेल.
टायर एअर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम देखील या गाडी मध्ये दिली आहे अशी वैशिष्ट्यांची सजलेली गाडी तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाजारात दाखल झाली आहे जिची एक्स शोरूम किंमत १०९९९०० रुपयांपासून सुरु होते
टिप्पणी पोस्ट करा